गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

नमस्कार,

आपले ह्या अर्पण website वर मनःपूर्वक स्वागत.

'अर्पण' हि webSite आम्ही एक अर्पणांजली म्हणून अर्पण करत आहोत, खास अश्या लोकांना, भक्तांना आणि सर्वांना ज्यांनी आजही, कलियुगात देखील आपली भक्ती आणि देवावरची श्रद्धा दृढ ठेवली आहे, आपल्या अमूल्य संस्कृतीचे जतन करत आहेत आणि हा परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मानवी मन अतिशय चंचल आहे. भाव-भावनांच्या बंधनांनी युक्त असे हे मन स्वैरपणे संचार करीत राहते. ह्या मनाला एकच शक्ती वेसण घालू शकते, ती म्हणजे नामस्मरण. नामस्मरण एक असा विधी आहे ज्यात मनातील कलुषित विचार दूर करून मनाची चंचलता कमी करते. नामस्मरण, जप आपली आंतरिक शक्ती वाढवून मोहरूपी अंधःकार दूर करते. आपल्या वेदांमध्ये अनेक मंत्र, जप आणि नाम आहे जे मानवाला साक्षात्कार घडवून परिवर्तनास भाग पडतात. देवाच्या, गुरूंच्या नामस्मरणात ती ताकद प्राप्त होऊन काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ ह्या षडरीपुंवर मानव सामर्थ्य प्राप्त करू शकतो. Internet युगात आपल्याला जपनामाचा आनंद घेता यावा ह्या साठी हा एक छोटासा प्रयास आहे. आपल्या रोजच्या कामातील काही क्षण नामस्मरणाला देऊन आपल्याला आत्मिक आनंद, शांती नक्कीच लाभेल.

ह्या website वरील मजकूराचे कोणत्याही प्रकारचे पुनर्मुद्रण (Print, Digital, Audio, Video) पूर्व परवानगी शिवाय करता येणार नाही, त्यासाठी Feedback देऊन Site Adminशी संपर्क साधावा.

ह्या मंचावर आपला सहभाग मोलाचा ठरेल. आपण आपली प्रतिक्रिया आणि आपल्याला असलेली माहिती इथे जरूर Share करू शकता.


श्री गुरुदेव दत्त...!!

Read Jap Articles
  • Mahesh Pujari (692600)
  • Narendra Gopalrao Kulkarni (390396)
  • Smita Pramod Ghaware (149575)
  • Radhika Kawankar (103333)
  • Rekha M Pujari (46000)
  • Datta Birajdar (45200)
  • Pallavi M Tile (35646)
  • Dinesh Balwadkar (34151)
  • Prashant Birajdar (18033)
  • Manoj Mane (17472)
  • Narendra Gopalrao Kulkarni (13622)
  • Sandeep Kokane (13252)
  • Priya Chavan (10820)
  • Smita P.Ghaware. (9107)
  • Dhiraj Chivate (6600)
  • Bhagyashree Shivade (6108)
  • Siddharth Sathaye (4053)
  • Mahesh Pujari (3600)
  • Sri Jayanth Pavan (3550)
  • Smita Ghaware (2881)
  • Archana Gaikwad (2767)
  • राम कृष्ण दीक्षित (2386)
  • Sai Ankur (2359)
  • Dnyaneshwar Vitthal Pokharkar (2331)
  • Santoshi Pednekar (2184)
  • Dattatray Devendra Parsodkar (2147)
  • Mahesh Pujari (1700)
  • Narsoba (1296)
  • Vijaya Bhosale (1260)
  • Rahul Chauhan (1149)
  • Nirnaya Ramkrishna Mandavale (1108)